Surprise Me!

गावचा पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय | Flood | Funeral

2022-07-21 151 Dailymotion

महाबळेश्वरमधील (Mahabaleshwar) चतुरबेट गावालाही पुराचा फटका बसलाय. या गावातील पूल वाहून गेल्यामुळे व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि आजारी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी अडचणी येतायत. पार्थिव गावात नेण्यासाठी नागरिकांना ओढ्यावर जेसीबीच्या सहाय्याने झाड आडवे टाकून ओढा पार करावा लागतोय.<br /><br />##mahabaleshwar #flood #pool ##funeral

Buy Now on CodeCanyon